Kolhapur News | कोल्हापुरात धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीचा चंदगडमध्ये प्रवेश | Sakal |
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, गडहिंग्लज तालुक्यात गुरुवारी धुमाकूळ घातलेल्या हत्तीने आज भल्या पहाटे चंदगड तालुक्याच्या हद्दीत प्रवेश केला. अडकूर येथे नागरिकांना हत्तीचे दर्शन घडले. गेल्या काही दिवसांपासून हत्ती या परिसरातील मानवी वस्तीत दिसत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
रिपोर्टर-संभाजी थोरात
#Kolhapurnews#Elephant #Gadhinlaj #Maharashtra #india #Marathinews #Marathilivenews #Mahrashtranews